‘नकळत सारे घडले’ या मालिकेत एक खास सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. हे सेलिब्रेशन आहे ते लाडक्या परीच्या वाढदिवसाचे. परीला सरप्राईज देण्यासाठी नेहाने परीचा वेष धारण करत सर्वांनाच गोड धक्का दिला. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठुमाऊली' मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी कलाकारांना पत्र पाठवून तर कधी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन चाहते या मालिकेविषयीचे प्रेम व्यक्त करत असतात. ...
भक्तीपुढे आता पुंडलिकाला ही अमानवी शक्ती श्रेष्ठ वाटू लागली. याच अहंकारापोटी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या नादात त्याने साक्षात विठु रायालाच युद्धासाठी आव्हान दिले आहे. ...
३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत. ...