लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या शीर्षकगीताविषयी सांगतायेत अशोक पत्की - Marathi News | Ashok Panki speaking about the title of 'Mokirin Bai' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या शीर्षकगीताविषयी सांगतायेत अशोक पत्की

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत, लेखिका रोहिणी निनावे यांचे शब्द आणि ऊर्मिला धनगरच्या आवाजात मोलकरीण बाई या मालिकेतील शीर्षकगीताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय. ...

‘का रे दुरावा’नंतर जालिंदर कुंभार घेऊन आलेत ‘साथ दे तू मला’ - Marathi News | After Ka Re Durava Serial Jalindhar Kumbhar's new serial Saath De Tu Mala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘का रे दुरावा’नंतर जालिंदर कुंभार घेऊन आलेत ‘साथ दे तू मला’

दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांची नवी मालिका ‘साथ दे तू मला’ लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. ...

कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर दिसणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Comedy King Johnny Lever appears on small screens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर दिसणार छोट्या पडद्यावर

स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's life journey will be shown on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘भीमराव’ एक गौरव गाथा या मालिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहायला मिळणार आहे. ...

'साथ दे तू मला' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Tashe Me Tu' This new series will soon be held by the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साथ दे तू मला' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आपली स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या एका मुलीची गोष्ट 'साथ दे तू मला' या मालिकेतून पाहायला मिळेल. ...

मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी 'छत्रीवाली' मालिकेत - Marathi News | The beautiful story of Madhura-Vikram's wonderful movie 'Chatriwali' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी 'छत्रीवाली' मालिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेचे कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपले आहे. ...

‘नकळत सारे घडले’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट - Marathi News | New twist to the series 'Nakalat Saare Ghadle' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नकळत सारे घडले’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत सध्या नेहा आणि प्रतापच्या नात्यात दुरावा पाहायला मिळतो आहे. ...

‘विठुमाऊली’ मालिकेतून उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा - Marathi News | The unique saga of the devotional path of 'Vithu mauli' series will emerge from the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘विठुमाऊली’ मालिकेतून उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा

‘विठुमाऊली’ या मालिकेतून विठ्ठल आणि भक्तीचा अनोखा सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे. ...