लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

'रंग माझा वेगळा' फेम अश्विनी दिसणार झी मराठीवरील या मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | Ashwini of 'Rang Maza Vegla' fame will be seen in this serial on Zee Marathi, playing an important role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम अश्विनी दिसणार झी मराठीवरील या मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

Rang Maza Vegla Fame Vaishali Bhosale : 'रंग माझा वेगळा' फेम अश्विनी उर्फ वैशाली भोसले तिच्या नवीन मालिका आणि त्यातील भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे ...

'रंग माझा वेगळा' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा असणार मालिकेचा शेवट... - Marathi News | 'Rang Maza Vegla' will soon say goodbye to the audience, the end of the series will be like this... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा असणार मालिकेचा शेवट...

Rang Maza Vegla : मागील ३ वर्षांपासून 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ...

'सहकुटुंब सहपरिवार'नंतर आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | After 'Sahkutumba Saahpariva', another popular serial will bid farewell to the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सहकुटुंब सहपरिवार'नंतर आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Star Pravah : सहकुटुंब सहपरिवार ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता या वाहिनीवरील आणखी एक मालिका लवकरच निरोप घेणार आहे. ...

'वकिलाची मुलगी शोभतेस खरी...!', हेमांगी कवीने वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'The lawyer's daughter is beautiful...!', Hemangi Kavi brought light to her father's memories. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वकिलाची मुलगी शोभतेस खरी...!', हेमांगी कवीने वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

Hemangi Kavi : हेमांगी कवी सध्या 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत पाहायला मिळते आहे. ...

छोट्याशा गावातल्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट सांगणारी नवीन मालिका 'कुन्या राजाची गं तू रानी' - Marathi News | A new serial 'Kunya Rajachi Gan Tu Rani' tells the inspiring story of Gunja of a small village. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्याशा गावातल्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट सांगणारी नवीन मालिका 'कुन्या राजाची गं तू रानी'

Kunya Rajachi Ga Tu Rani : 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

जीव झाला येडा पीसा फेम शर्वरी जोग झळकणार या नव्या कोऱ्या मालिकेत, जाणून घ्यायविषयी - Marathi News | Jeev Jhala Yeda Peesa fame Sharvari Jog will be seen in this new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीव झाला येडा पीसा फेम शर्वरी जोग झळकणार या नव्या कोऱ्या मालिकेत, जाणून घ्यायविषयी

अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये नितीनचा गौप्यस्फोट, अनिरुद्धनं चोरले वीणाचे ५० लाख रुपये - Marathi News | New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Anirudh stole Rs 50 lakh from Veena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये नितीनचा गौप्यस्फोट, अनिरुद्धनं चोरले वीणाचे ५० लाख रुपये

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत चोरी केल्याचे सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे. ...

'अबोली' मालिकेत नवा ट्विस्ट, अबोली-अंकुशचं नातं निर्णायक वळणावर - Marathi News | A new twist in the 'Aboli' series, Aboli-Ankush's relationship is at a turning point | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अबोली' मालिकेत नवा ट्विस्ट, अबोली-अंकुशचं नातं निर्णायक वळणावर

Aboli : 'अबोली' मालिकेत एक वर्षांचा लीप आला आहे. अपघातात अंकुशचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं असलं, तरी अंकुश जिवंत असल्याची खात्री अबोलीला आहे. ...