‘स्टार प्लस’वरील ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार' नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमात जान्हवी कपूरदेखील आली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने जान्हवी कपूरने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे ...
'यह रिश्ता क्या कहलाता है!' मालिकेतील कार्तिक आणि नायरा यांनी आयोजित केलेल्या 'रिश्तों का उत्सव' कार्यक्रमात या मालिकेतील काही जुने कलाकार सहभागी झाले होते. ...
आपली भूमिका जास्तीत जास्त चांगली व्हावी यासाठी अभिनेता गौरव सरीन विशेष मेहनत घेत आहे. यात गौरव सरीन राधेची भूमिका साकारत आहे. नुकतेच त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत केल्याचे दिसून आले. ...