Mansa Devi Temple Stampede: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये असलेल्या मनसा देवी मंदिरात रविवारी चेंगराचेंगरीची घटना घडली. यात आठ भाविकांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरी होण्यापूर्वी आणि नंतरचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. ...
बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील आनंदोत्सवाच्या क्षणी घडलेली दुर्घटनेमुळे RCB सह राज्यातील पोलिस प्रशासन आणि बीसीसीआयच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. ...
Bangalore Stampede News: बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, त्यातून चेंगराचेंगरी होण्यामागची कारणेही समोर आली आहेत. ...