लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेंगराचेंगरी

Stampede News in Marathi | चेंगराचेंगरी मराठी बातम्या

Stampede, Latest Marathi News

ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी - Marathi News | Stampede at Shreya Ghoshal concert in Odisha Woman unconscious one injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी

ओडिशात झालेल्या श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ...

चेंगराचेंगरीनंतर काशीबुग्गा मंदिर भाविकांसाठी बंद; ८ महिलांसह ९ जणांचा गेलेला बळी - Marathi News | Kashibugga temple closed for devotees after stampede 9 people including 8 women killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरीनंतर काशीबुग्गा मंदिर भाविकांसाठी बंद; ८ महिलांसह ९ जणांचा गेलेला बळी

कार्यक्रमासाठी आयोजकांनी परवानगी घेतली नव्हती ...

Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू  - Marathi News | Andhra Pradesh Stampede: 9 devotees die in stampede at Venkateswara Swamy temple in Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 

Stampede At Venkateswara Swamy Temple: काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. ...

'त्यांनी मला तुला कोणी पाठवलं विचारलं आणि मारलं'; करूर चेंगराचेंगरीत रुग्णवाहिका चालकांवर हल्ला, पोलिसांकडून चौकशी - Marathi News | Ambulance driver who took the injured to the hospital during the stampede at actor Vijay rally has been questioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांनी मला तुला कोणी पाठवलं विचारलं आणि मारलं'; करूर चेंगराचेंगरीत रुग्णवाहिका चालकांवर हल्ला, पोलिसांकडून चौकशी

तमिळनाडूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलिसांनी रुग्णवाहिका चालकांचीही चौकशी केली. ...

'माझ्यासोबत काहीही करा पण सत्य...'; ४१ जणांचा बळी गेल्यानंतर थलापती विजयची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Actor Thalapathy Vijay first statement after the stampede that killed 41 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्यासोबत काहीही करा पण सत्य...'; ४१ जणांचा बळी गेल्यानंतर थलापती विजयची पहिली प्रतिक्रिया

Thalapathy Vijay karur Stempede : तमिळनाडूत चेंगराचेंगरीनंतर ४१ जणांचा मृत्यू झाल्यावर अभिनेता विजयने प्रतिक्रिया दिली आहे. ...

अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर - Marathi News | Actor-Leader Vijay's deliberate delay led to a huge stampede; Death toll rises to 41 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर

आपल्या वाहनात बसून राहिल्याने घडली दुर्घटना; ६० जखमींवर उपचार सुरू ...

करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण... - Marathi News | Police hold Vijay responsible for stampede in Karur, say he deliberately came late to the meeting because... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला धरले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...

Karur Stampede: तामिळनाडूतील करूर येथे शनिवार २७ सप्टेंबर रोजी  अभिनेता आणि टीव्हीके या राजकीय पक्षाचा नेता विजय याच्या झालेल्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. ...

Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट - Marathi News | NDA delegation to investigate Tamil Nadu Karur stampede meet affected families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट

Karur Stampede: तमिळनाडूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजपने शिष्टमंडळाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...