एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
ही घोषणा करत असतानाच अनिल परब यांनी संप मागे घेण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांना केले परंतु आता सरकारच्या पगारवाढीच्या घोषणेनंतर कर्मचारी संप मागे घेतील का? असा प्रश्न आहे. ...
ST Workers Strike: परिवहन मंत्री Anil Parab यांनी केलेल्या घोषणेनुसार कर्मचाऱ्यांना ४१ टक्क्यांपर्यंत तसेच कमाल ५ हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, परिवहन मंत्र्यांनी सेवेनुसार कर्मचाऱ्यांच्या केलेल्या वर्गवारीनुसार प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याल ...
1 ते 10 वर्षे असलेल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे, 12,395 रुपयांचे वेतन आता 17,395 रुपये. एकूण वेतन 24,594 एवढे होत आहे ...
एसटीच्या संपाबाबत बोलायचे झाल्यास एसटीची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. पण, स्थापनेनंतर एसटी स्वतःच्या ताकदीवर व प्रवाशांच्या पाठिंब्यावर पुढे जात होती ...