लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
अखेर लालपरी धावली, कोल्हापुरातून या मार्गावरुन एसटीचा श्रीगणेशा - Marathi News | The first ST ran from Kolhapur to Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर लालपरी धावली, कोल्हापुरातून या मार्गावरुन एसटीचा श्रीगणेशा

कोल्हापुरातूनही आज सकाळी पहिली एसटी धावली. कोल्हापूर ते इचलकरंजी ह्या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस् ...

आंदोलनातून खोत, पडळकर यांना मुक्त केले : सदावर्ते - Marathi News | Liberated Khot and Padalkar from agitation says gunaratna Sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनातून खोत, पडळकर यांना मुक्त केले : सदावर्ते

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची एसटी संपाविषयीची भूमिका स्पष्ट केली. ...

घरच्या लोकांसाठी तुमचा जीव महत्त्वाचा, भंगार गाड्यात लटकून धोका पत्करू नका - Marathi News | Your life is important to the people of the house, don't risk hanging in the wreckage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरच्या लोकांसाठी तुमचा जीव महत्त्वाचा, भंगार गाड्यात लटकून धोका पत्करू नका

मुदत संपल्यावरही अनेक गाड्या रस्त्यावर : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक ...

नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता  - Marathi News | Retreat of leaders; ST employees insisted on the merger, more employees likely to return to work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता 

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. ...

नेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा - Marathi News | Retreat of leaders but ST strike continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

परिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ...

ST Strike: “भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी”: नवाब मलिक - Marathi News | ncp nawab malik criticized bjp gopichand padalkar and sadabhau khot on st strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी”: नवाब मलिक

देशात कोणतेही महामंडळ सरकारमध्ये विलिनीकरणात नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...

'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा - Marathi News | 'Protesters should not stretch to the breaking point, we will wait till tomorrow and will take tough decision'; Anil Parab's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा

'कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी आम्ही मान्य केली, आता संप करुन जनतेला वेठीस धरू नका.' ...

'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले' - Marathi News | 'Sadabhau, if the foundation had fallen, then the plowman had come to me in fear of Patal.', Gunratna sadavarte on ST Strke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले'

आपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. ...