माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद आहे नेमका याचाच फायदा घेत स्थानिक व परिसरातील दारुड्यांसह इतर असामाजिक तत्त्वांनी धापेवाडा येथील बसस्थानकात त्यांचा अड्डा तयार केला आहे. ...
ST Workers Strike : गेले महिनाभर सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये राज्यभरात काही निवडक मार्गावर शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बसेस काही प्रमाणात सुरू आहेत. या बसेसच्या माध्यमातून गेल्या १० दिवसात एसटीला तब्बल ४ कोटी रुपयांचे उत्पन्न ...
एसटी संपातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी होत आहेत. अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच राहणार आहे, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. ...
ST Workers Strike News: संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सोमवारीही एक हजार ८८ कर्मचाऱ्यांचे निलंबन तर २५४ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. पण कितीही कारवाई केली तरी विलीनीकरण होईप ...
पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबनाची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर १५ दिवसांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर काहींनी याकडे दुर्लक्ष केले. ...