एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे ...
ST Workers Strike :राज्यात विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. पण मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी कामावर रुजू होताना दिसत आहेत. गुरुवारी राज्यात १८,८८२ एसटी कर्मचारी कामावर हजर झाले होते. ...
ST Workers Strike: परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. मात्र, बुधवारी या संख्येत घट पाहायला म ...
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. ...