एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सोमवारी निलंबित कामगारांनीही कामावर यावे, निलंबित झालेले नाही अशा कामगारांनीही कामावर यावे. मला संधी दिली नाही असे वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत ...
भंडारा विभागातील सहा आगाराची बससेवा गत ४१ दिवसांपासून ठप्प झाली आहे. दहा दिवसांपासून बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला साकोली आगारातून बस सुटली. या बसला पोलिसांनी संरक्षण दिले. त्यानंतर भंडारा आगारातूनही दोन बस निघाल्या. बसच्या फेर ...
दिवाळी पूर्वी रामपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मध्यंतरी काही कर्मचारी कर्तव्यावर आले तरी अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. या आंदोलनामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. शुक्रवारी वर्धा व पुलगाव येथे बसेस आगार ...
नाशिक : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील बदल्यांची कारवाई सुरूच असून, शुक्रवारी आणखी दहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. नाशिक ... ...
काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. ...