लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली - Marathi News | ST driver attempted suicide in aarvi village of Vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली

राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार वर्धा जिल्ह्यात असून वर्धा आगारातून अजूनही एकही बस सोडण्यात आलेली नाही. ...

राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंच्या विलीनीकरणावरील मताला महत्व देत नाही : गुणरत्न सदावर्ते - Marathi News | Raj Thackeray, who is just starting out in politics, doesn't care about his ST merger statement : Gunaratna Sadavarte | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंच्या विलीनीकरणावरील मताला महत्व देत नाही : गुणरत्न सदावर्ते

Adv. Gunaratna Sadavarte : विलीनीकरणाच्या लढ्यात आम्हाला अनेक अनुभवी लोकांनी पाठिंबा दिला आहे, राज ठाकरेंच्या मताला महत्व देत नाही. ...

१९३ जणांनी नाेकरी टिकविली, ३६२ बसेस आगारातच - Marathi News | only 193 employee out of 1442 returns to work in bhandara depot | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१९३ जणांनी नाेकरी टिकविली, ३६२ बसेस आगारातच

भंडारा विभागातील सहा आगारांत १४४३ कर्मचारी आहेत. त्यांपैकी १२५० कर्मचारी संपावर कायम आहेत. तूर्तास १९३ कर्मचारी आपले कर्तव्य बजावीत आहेत. विभागातील ३६७ बसेसपैकी केवळ पाच बसेस सुरू असून ३६२ बसेस आगारात उभ्या आहेत. ...

सिंधुदुर्गात एसटी संपाला 'गालबोट', मालवणमध्ये बसवर 'दगडफेक' - Marathi News | Stone pelted by unknown persons on Malvan Katta Sindhudurg ST bus | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात एसटी संपाला 'गालबोट', मालवणमध्ये बसवर 'दगडफेक'

सिंधुदुर्गातही गेल्या ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली होती. यात सोमवारी येथील आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बसफेरी सोडण्यात आली. ...

ST कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, मनसेचा व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Suspension action on ST employees, MNS Sandeep Deshpande targets CM Uddhav Thackarey through caricature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, मनसेचा व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून व्यंगचित्रं शेअर केलं आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. ...

ST Strike : प्रशासनाचा दबाव झुगारून संपावर कर्मचारी ठाम - Marathi News | Employees insist on strike despite pressure from administration in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike : प्रशासनाचा दबाव झुगारून संपावर कर्मचारी ठाम

प्रशासनाने सोमवारपर्यंत कामावर हजर होण्याची सूचना केली होती. प्रशासनाच्या दबावाचा एसटी कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. ...

कर्मचारी संप : दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार - Marathi News | Employees strike more than 10 thousand works jobs are in danger anil parab court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्मचारी संप : दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

न्यायालयात निर्णय विरोधात गेल्यास होणार कारवाई ...

निलंगा-लातूर बसवर दगडफेक; दाेघा अज्ञातावर गुन्हा, जाऊ पाटी नजीकची घटना - Marathi News | Stone throwing on Nilanga-Latur bus; Dagha Unknown crime, incident near Jau Pati | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा-लातूर बसवर दगडफेक; दाेघा अज्ञातावर गुन्हा, जाऊ पाटी नजीकची घटना

दरम्यान, हल्ला करणारे माेटारसायकलवरुन पसार झाल्याचे समाेर आले आहे. ...