एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २ ...
एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी दिलेल्या दोन दिवसांची मुदत बुधवारी संपुष्टात येत असल्याने गुरुवारपासून एस.टी. महामंडळ कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याची भूमिका कर् ...
संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची ...
लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठेसाठी होणारा प्रवास व कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्याने धा ...
नाशिक - विलीनीकरणाच्या संदर्भात न्यायालयात समितीने बाजू मांडल्यानंतर सायंकाळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे ... ...