लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
खासगी चालकांच्या हाती एसटीचे ‘स्टेअरिंग’ - Marathi News | ST's 'steering' in the hands of private drivers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच : चालक-वाहक कामावर येईना

काही मोजकेच कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र चालक-वाहन कामावर न परतल्याने महामंडळाचा प्रयोग फसला. अशात आता महामंडळाने खासगी चालकांना कामावर घेऊन एसटी पुन्हा रस्त्यावर उतरवून घेतली आहे. मात्र, यातही मोजकेच खासगी चालक मिळाल्याने मोजक्याच फेऱ्या सुरू आ ...

संप कधी मिटणार, एसटी कधी येणार? - Marathi News | When will the strike end, when will the ST come? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकरी, व्यापारी, शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न, बाजारपेठांवरही होतोय परिणाम

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी एसटी महामंडळाची पास मिळतो. त्यामुळे कमी दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असल्याने शाळेसाठी हे सोयीचे होते. परंतु एसटी बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. खास ...

ST Employees Strike: कट शिजतोय! एसटीमध्ये पुढील काळात मोठी भरती होईल; गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर आरोप - Marathi News | ST Employees Strike: Government is plotting against ST workers; Gopichand Padalkar allegation of Recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कट शिजतोय! एसटीमध्ये पुढील काळात मोठी भरती होईल; गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर आरोप

ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या समितीने सरकारला अहवाल दिला आहे. तरीही सरकार आठवड्याची वेळ मागून घेतली आहे. ...

एसटी संपासंदर्भात उच्च स्तरीय समिती १८ फेब्रुवारीला करणार अहवाल सादर, पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला - Marathi News | High level committee to submit report on ST strike on February 18, next hearing on February 22 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी संपासंदर्भात उच्च स्तरीय समिती १८ फेब्रुवारीला करणार अहवाल सादर, पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला

ST Strike : समितीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांचा सीलबंद अभिप्रायही सादर करण्यात येणार आहे. ...

ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना लाखोंच्या दंडाच्या नोटिसा, बेधडक कारवाईमुळे कर्मचारी हबकले - Marathi News | Notice of penalty to the contact ST employees, the employees were stunned due to the bold action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना लाखोंच्या दंडाच्या नोटिसा, बेधडक कारवाईमुळे कर्मचारी हबकले

कामावर रुजू न होणाऱ्या व संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडुका उगारण्यात येत आहे ...

एस.टी चे 'स्टेअरिंग' खासगी चालकाच्या हातात - Marathi News | As there is no driver, the steering wheel of ST is in the hands of a private driver | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एस.टी चे 'स्टेअरिंग' खासगी चालकाच्या हातात

ST Strike $ संप काळात या आगारातून २९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  ...

प्रवासी वाढले मात्र बसेस मोजक्याच - Marathi News | The number of passengers increased but the number of buses decreased | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आगार झाले सज्ज : मात्र कर्मचारीच नाहीत

कामावर असलेले कर्मचारी व काही कंत्राटी चालक-वाहक घेऊन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने मोजक्याच व काही निर्धारित मार्गांवरच फेऱ्या सुरू आहेत. मात्र फेऱ्या सुरू झाल्याने आता प्रवासी बस स्थानकाची धाव घेत असून फेऱ्या मोजक्याच असल्य ...

एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन सत्र सुरूच - Marathi News | S.T. Employee suspension session continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन सत्र सुरूच

गैरहजर राहिलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई सुरूच असून, मंगळवारी (दि. ८) आणखी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४६३ इतकी झाली आहे. एस.टी. बसेस सुरळीत सुरू ठेवण्याबरोबरच गैरहज ...