एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कर्मचारी कामबंद आंदाेलन करीत असल्याने कंत्राटी तत्त्वावर काही चालक नेमण्याचा निर्णय एसटीने घेतला. गडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. मागील दाेन दिवसांत नऊ ...
अजूनही अनेक एसटी कर्मचारी दुःखवट्यात सहभागी असल्याने आता महामंडळाने भंडारा विभागातील २०९ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये भंडारा आगारातील २२, साकोलीतील ५६, गोंदियातील २८, तुमसरातील ३५, तिरोडातील २५, पवनीत १९, विभागीय कार्यालयातील २, विभागी ...
शासनात विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले असून, अद्यापही तोडगा निघाला नाही. बरेच दिवसांच्या संपानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले तर काही अद्यापही संपावरच आहे. त्यामुळे आगारातील ४० ते ५० टक्के बससेवाच सुरु आहे. याचाच फायदा घेत खा ...
अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही ...
एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईसह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ विभागात एकूण ३५० महिला कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक २४३ वाहक आहेत. प्रामुख्याने संपात चालक आणि वाहकांचा ...
गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळे ...