एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं उग्र स्वरुप आज पाहायला मिळालं. कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील 'सिल्वर ओक' हे निवासस्थान गाठलं आणि गेटमधून आत प्रवेश करुन चप्पल व दगडफेक केली. ...
Praveen Darekar on ST Workers Sharad Pawar issue: गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा चाललेला संप आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवारांच्या घरावर चाल केली. ...
ST Strike : महिला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून महिला पत्रकाराला देखील ढकलून दिल्याचा एका महिला आंदोलनकर्त्याने आरोप केला आहे. पूढे ती महिला म्हणाली, अशी वागणूक द्यायला, आम्ही पाकिस्तानातून आलो नाही. ...