एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानासमोर अनुचित घटना घडू शकते, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पत्र घटनेच्या चार दिवस आधीच सहपोलीस आयुक्तांना (कायदा व सुव्यवस्था) देण्यात आले होते ...
जिल्ह्यात आतापर्यंत ४५७ कर्मचारी कामावर रुजू झाले असून विभागातील १ हजारपेक्षा जास्त कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. जर हे कर्मचारी संपावर कायम राहिले तर त्यांचे पुढे काय होणार, असा सवालही उपस्थित होत आहे. एसटीला राज्य शासनात विलीनीकरण करून घ्या ...
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन समोर आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आल्याचा दावा सरकारी पक्षाने केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...