लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
ST Strike Video: पुन्हा रस्त्यावर धावू लागली 'लालपरी', 70 टक्के कामगारांची डेपोत हजेरी - Marathi News | ST Strike Video: 'Lalpari' started running on the road again, 70 per cent workers' depot attendance in chopda jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video: पुन्हा रस्त्यावर धावू लागली 'लालपरी', 70 टक्के कामगारांची डेपोत हजेरी

राज्यातील एसटी कामगारांनी विलगीकरणाच्या मुदद्यावरुन दीर्घकाळ संप पुकारला होता ...

एसटी सेवा हळूहळू मार्गावर; २ दिवसांत वाढल्या हजार गाड्या, ५० टक्के कर्मचारी रुजू - Marathi News | msrtc service slowly getting on track Thousands of buses increased in 2 days 50 percent staff joined duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी सेवा हळूहळू मार्गावर; २ दिवसांत वाढल्या हजार गाड्या, ५० टक्के कर्मचारी रुजू

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. ...

ST strike: एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप, गुणरत्न सदावर्तेंच्या सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक - Marathi News | ST strike: Gunaratna Sadavarten's colleague arrested for soliciting money from ST employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ST कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप, सदावर्तेंच्या सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक

ST strike:एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन गुणरत्न सदावर्ते यांना दिल्याचा आरोप आहे. ...

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : संदीप गोडबोलेला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Sandeep Godbole whom involved in sharad pawar residence Silver Oak attack is remanded in police custody till April 16 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : संदीप गोडबोलेला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणाचे धागेदोरे नागपूरशीही जोडले असल्याचा दावा केला होता. ...

ST Strike: मुंबईतून सुटले अन् साताऱ्यात फसले, सदावर्तेंना पोलिसांनी गाडीत घेतले - Marathi News | ST Strike: After escaping from Mumbai, he was caught in the middle of the night. Sadavarten was arrested by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून सुटले अन् साताऱ्यात फसले, सदावर्तेंना पोलिसांनी गाडीत घेतले

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं ...

साहेब मीडिया आली... अभिषेक पाटीलचे संभाषण पोलिसांकडे, संभाषणात काय आहे? वाचा... - Marathi News | Saheb media came Abhishek Patil's conversation to the police what is in it read here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब मीडिया आली... अभिषेक पाटीलचे संभाषण पोलिसांकडे, संभाषणात काय आहे? वाचा...

सिल्वर ओक हल्ला प्रकरणात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी आणि अभिषेक पाटील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. ...

एसटी संपामुळे बुडाले कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; आंदोलन लांबले, प्रत्येकी दीड ते चार लाखांचे नुकसान - Marathi News | 250 crore employees lost due to ST strike with losses of one and a half to four lakhs each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी संपामुळे बुडाले कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; आंदोलन लांबले, प्रत्येकी दीड ते चार लाखांचे नुकसान

एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपर्यंत लांबल्याने, वेतनाअभावी कर्जाचे हप्ते थकून ते कर्जबाजारी झाले आहेत. ...

Sharad Pawar: शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागचं नागपूर कनेक्शन उघड? पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले - Marathi News | Sharad Pawar: Nagpur connection behind attack on Sharad Pawar's house revealed? Police arrested sandeep godbole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या घरावरील हल्ल्यामागचं नागपूर कनेक्शन अखेर उघड? १ जण ताब्यात

सदावर्ते यांच्या प्रकरणातील कोर्टाच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी नागपूरहून आलेल्या कॉलचा उल्लेख केला होता. ...