एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ऐन दिवाळीत वाहतूक कोलमडली असून, सरकारने कामगार संघटनांना विश्वासात घेऊन हा संप मिटवावा आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
एसटी महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खासगी वाहनांना राज्य शासनाने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या संपामुळे खासगी वाहनधारकांची चांदी झाली आहे. ...
गोव्याच्या कदंब महामंडळाने महाराष्ट्रातील महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक कर्मचा-यांना पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी गोव्यातून महाराष्ट्रात जाणा-या गाड्या रद्द केल्या आहेत. ...
सोमवारी रात्री संप सुरु झाल्यापासून नगर विभागातून जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून सुरु होणारी ग्रामीण भागातील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद झाली. जिल्ह्यातील सर्व ११ आगारांमध्ये बस जागेवरच उ ...