एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील बोलणी बुधवारी रात्री फिसकटल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे. ...
ऐन दिवाळीतच एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यातच संप आणि सिझनचा फायदा घेत अनेक ठिकाणी खासगी वाहतुकदारांकडून अडवणूक करण्यात येत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. ...
वेतनाच्या मुद्द्यावरून एसटीत ‘न भूतो...’ असा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी प्रशासनाने चर्चांचे सत्र सुरू केले. त्यानुसार बुधवारी तब्बल सहा तास झालेल्या या चर्चेत संपाबाबत निकाल अपेक्षित होता. ...
आम्हाला प्रवाशांना वेठीस धरायचे नाही. आमच्या रास्त मागण्यांसाठी आमचा लढा आहे. इतर राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचा-यांची वेतनश्रेणी कमी आहे. सरकार व प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी. ...
नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून, तिसºया दिवशीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड आगारातील ३५० एसटी चालक-वाहकांना विश्रांती कक्षातून पोली ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीने घेतलेला बळी असल्याची संतप्त प्रतिक्रया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ...
अहमदनगर : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कार्यवाही सुरू केली असून, पर्यायी व्यवस्था म्हणून ३५ स्कूल बस ... ...