एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एसटी कर्मचा-यांचा संप मिटला असला तरी, त्यांच्या वेतनाचा मुद्दा गंभीर आहे. एसटी कर्मचा-यांनी त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. ...
ऐन दिवाळीत सुरू झालेला एसटी कर्मचा-यांचा संप उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शुक्रवारी म्हणजेच ऐन भाऊबीजेच्या आदल्या रात्री मागे घेण्यात आला. त्यामुळे भाऊबीजेचा सण सर्वांनाच उत्साहात साजरा करता आला. ...
एसटी कर्मचारी संघटनेने केलेला संप न्यायलयाने बेकायदा ठरवल्यावर अखेर तो मागे घ्यावा लागला आहे. परिणामी, शनिवारी रायगड जिल्ह्यातील आठही एसटी आगारांतून एसटी बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. ...
बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. ...
सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर एसटी रस्त्यावरुन धाऊ लागली आहे. यामुळे बहिणींना जणू भाऊबीजेची भेटच मिळाली आहे. ...