एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
कळवण : प्रलंबित व विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार व कर्मचारी संघटनानी संप पुकारल्याने कळवण आगारातील कामगार संघटना संपात सहभागी झाल्याने आज दुसºया दिवशीदेखील आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने एसटी कर्मचारी संपाचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. ख ...
नाशिक : सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ मिळावी व अन्य विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली आहे. शनिवारीही संप कायम राहिल्याने बससेवा खंडित होऊन शेकडो प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी पा ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन करारासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याने शनिवारी दुसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच होते. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला शनिवारी (दि.९) दुसऱ्या दिवशीही तिरोड्यात चांगला तर गोंदिया आगारात थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ...
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. ...