एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
धनकवडी - सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडी येथील श्री सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलवर बालाजीनगर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस गेले दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या वाहतूकीला एकीकडे अडथळा ...
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने समाधानकारक वेतन वाढ न केल्यामुळे वल्लभनगर आगारात चालक, वाहक इतर कर्मचा-यांनी सलग दुस-या दिवशीही संप सुरूच ठेवला. आगारातून एसटीची वाहतूक ठप्प असून, दिवसभर शुकशुकाट होता. ...
एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवासी नीरा बसस्थानकातून ये-जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे. ...
वेतनवाढ तसेच कामगार करार नव्याने व कर्मचा-यांच्या हिताचा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ८ जूनपासून सुरू करण्यात आलेला अघोषित संप शनिवारी दुस-या दिवशीही सुरू होता. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी दुस-या दिवशीही प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील चार आगारांमधील ३६३ पैकी २५७ फे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून अघोषित संप पुकारला आहे. या संपामुळे चंद्रपूर विभागातील वरोरा, चंद्रपूर, राजुरा व चिमूर या चार एसटी आगाराच्या तब्बल ४४२ बसफेºया रद्द झाल्या. त्यामुळे परिवहन ...
घोटी : राज्यभरात एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसºया दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाºयांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे. ...