एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
कळवण : कळवण आगारचा बस एका महिन्यात ८ लाख कि.मी. चालतात. त्यांना १ लाख ७४ हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी १ कोटी ५ लाख खर्च येतो. एका लिटर मध्ये साधारण ४.६ किमी अंतर एसटी चालते. या एका लिटरमागे कळवण आगाराची बस १०० मीटर अंतर जादा धावली तर आगाराचे महिन् ...
शिवानंद फुलारी अक्कलकोट : महाराष्टÑाच्या नकाशावर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्कलकोट बसस्थानकाचे चित्र मात्र दुर्दैवी आहे. २० वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र ... ...
कळवण : यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या बळीराजाच्या मुलांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील २६०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाससाठीचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्या ...
ओझर : निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्यांसंदर्भात विभागीय नियंत्रक नितीन मैन्ड यांना करून व निवेदन देऊन या समस्यांवर तोडगा काढण्यात आला. निफाड तालुका युवा सेनेने केलेल्या मागण्यामध्ये प्रामुख्याने निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण ...
सिन्नर : तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी पासचे वितरण होत असल्याने तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची येथे मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. ...
भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ...