एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
संपाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारशी संवाद साधणार आहे. सरकारसोबत माझं बोलणं झालं तर त्यापुढे काय करायचं हे कर्मचाऱ्यांना सांगेन असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ...
इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आक्रमक झाले असताना, जिल्ह्यातील इगतपुरी येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेत प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे. ...