एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
या परिषदेस केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी असताना सुद्धा आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? असा सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. ...