एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे. त्यात ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संपामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ आगार बंद पडले आहेत. मात्र, आतापर्यंत पूर्णक्षमतेने बसेस धावत नाही. ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही. ...
ST Workers Strike : परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याचे आवाहन केले असून, एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितल्या प्रमाणे मी राज्याच्या महाधिवक्त्यांशीही बोलणार आहे, असे सांगितले. ...
इस्लामपूर : इस्लामपूर आगारातील कामगार संघटनांचे राजकारण पेटलेले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शिवसेना कामगार संघटनेच्या माध्यमातून बससेवा ... ...