एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
ST employees : ठाणे जिल्ह्यात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक असे मिळून तीन हजार ०४१ इतके कर्मचारी पटलावर असून त्यापैकी १४९ कर्मचारी अधिकृतरित्या रजेवर आहेत. ...
विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. ...
"एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनो, आता रबरबँडचा खेळ सोडा आणि बसचे स्टिअरिंग हाती घ्या, त्या घंटीचा आवाज अन् पाठोपाठ कानी पडणारा एसटीच्या खडखडाट कानी पडण्याकरिता महाराष्ट्र आसूसला आहे." ...
एसटी कर्मचारी शुक्रवारपर्यंत कामावर न परतल्यास सेवा समाप्तीची कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. परंतु, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. ...
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आणि संप नेतृत्त्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एस.टी. ही सेवा आहे, उद्योग आहे. ...
परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत चर्चा केली. या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ...
तब्बल १८ दिवसांनी खेड आगारातून बसफेरी सोडण्यात आली. या फेरीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक असे सुमारे पंचवीस प्रवासी गाडीतून मार्गस्थ झाले. ...