एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
ST Workers Strike News: संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सोमवारीही एक हजार ८८ कर्मचाऱ्यांचे निलंबन तर २५४ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. पण कितीही कारवाई केली तरी विलीनीकरण होईप ...
पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबनाची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर १५ दिवसांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर काहींनी याकडे दुर्लक्ष केले. ...
बस कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही संताप असल्याचे चित्र. खानापूर परिसरात शनिवारी रात्री दोन एसटी बसेसवर दगडफेक झाली. यामध्ये १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले ...
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ताेडगा म्हणून वेतनवाढ देण्यात आली तरीही राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. आझाद मैदानातील आंदोलनात एसटीचे दहा हजारांपर्यंत कर्मचारी सहभागी झाले होते. एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारल्यान ...
भंडारा पवनी लहान-लहान खासगी वाहने, टाटा सुमो आणि इतर गाड्या सुरू आहेत. यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात आहे. तर, तिकीटांचे बघायचे झाल्यास लोकांकडून प्रवासाचे दुप्पट दर घेतले जात आहेत. ...
शनिवारी २७ नोव्हेंबरला नागपूर विभागातील एकही कर्मचारी कामावर परतला नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. ...
ST Workers Strike : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सपावर असलेल्या एसटी कर्मचारी ४१ टक्के पगारवाढ मिळाल्यानंतरही संप मागे न घेतल्याने आता त्यांच्यावर रविवारपासून थेड व कडक कारवाई सुरू होणार आहे. ...