लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
ST Strike: 'शासनाने वडिलांचा बळी घेतला'; नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | ST Strike: ST employee dies while undergoing treatment in Nanded; Possibility of chewing movement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ST Strike: 'शासनाने वडिलांचा बळी घेतला'; नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आंदोलन स्थळी गुरुवारी दुपारी दिलीप वीर अचानक बेशुद्ध झाले होते. ...

धूळ खात आहेत एसटी बस, मेन्टेनन्सची वाढली चिंता - Marathi News | st buses maintenance stopped due to employee strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धूळ खात आहेत एसटी बस, मेन्टेनन्सची वाढली चिंता

एसटी कर्मचारी संपावर असल्याने बसेस डेपोत धूळ खात आहेत. अनेक बसेसची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही त्यात इतक्या दिवसांपासून बसेस बंदावस्थेत असल्याने आता एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे. ...

'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?' - Marathi News | 'Why print photo of CM on death certificate of ST employees?', Sujay vikhe on Dr. amol kolhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?'

नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे ...

ST Workers Strike : दिवसभरात १८,८८२ एसटी कर्मचारी कामावर हजर - Marathi News | ST Workers Strike: 18,882 ST workers present at work during the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Workers Strike : दिवसभरात १८,८८२ एसटी कर्मचारी कामावर हजर

ST Workers Strike :राज्यात विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. पण मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी कामावर रुजू होताना दिसत आहेत. गुरुवारी राज्यात १८,८८२ एसटी कर्मचारी कामावर हजर झाले होते. ...

ST Strike : रत्नागिरी विभागीय कार्यशाळा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळला लाखोंचा खर्च, लढवली 'ही' शक्कल - Marathi News | S. T. Divisional Workshop Officers, Supervisors take precaution to avoid possible risk of engine lock in case of shutdown | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike : रत्नागिरी विभागीय कार्यशाळा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळला लाखोंचा खर्च, लढवली 'ही' शक्कल

जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली. ...

एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली - Marathi News | 178 ST employees accepted pay hike 1256 rejected and continue to strike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली

भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ...

ST Workers Strike : कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचारी संख्येत घट, संप पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे - Marathi News | ST Workers Strike: Decline in the number of ST workers returning to work, signs of intensification of strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचारी संख्येत घट, संप पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे

ST Workers Strike: परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. मात्र, बुधवारी या संख्येत घट पाहायला म ...

एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू - Marathi News | ST driver dies of heart attack in yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...