एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनात परिवहन मंत्र्यांनी वाढ जाहीर केली असली, तरी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ फेटाळत संपावर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे असतानाही महामंडळाकडून सर्व आगारप्रमुखांना सुधारीत वेतनश्रेणीनुसार ...
ST Workers Strike: राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली ...
ST Workers Strike: मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा का, याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. ...
कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आ ...
Pravin Darekar : प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, आतापर्यंत ४३-४४ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. आजही ब्रेन हॅमरेज होऊन एक कर्मचारी गेल्याचे समजत आहे. ...
संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. ...