एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे ...
सिल्व्हर ओक परिसरात घुसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दगड आणि चपलाफेक करीत हल्ला चढविला होता. गावदेवी पोलिसांनी या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आतापर्यंत ११६ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी अजित मगरे नावाच्या आरोपीला अटक केली. ...
ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेले हे आंदोलन उच्च न्यायालयात होते व त्यावर ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने सुनावणी घेत कारवाईची भीती बाळगता २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत रूजू ...
बारामती एमआयडीसी मध्ये रविवारी (दि. १७) विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान दिले ...
गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. ...