एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत आहेत. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी न्यायालयात अनेक गौप्यस्फोट करत सदावर्तेच्या कोठडीसाठी अर्ज केला. ...
एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते. त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लाग ...
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाउननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. ...
Jayashree Patil Arrest Court Order: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. ...
रविवारी नागपूर विभागात संपावर असलेले एकूण ४९ कर्मचारी कामावर रुजू झाले. यात २२ चालक, २५ वाहक, १ यांत्रिक कर्मचारी आणि १ प्रशासकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ...