लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचे टायर बदला', राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका - Marathi News | Raj Thackeray criticizes government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचे टायर बदला', राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील एसटी कर्मचा-यांच्या संपावर भाष्य करणारे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. ...

चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर - Marathi News | Four days later, on the ST road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर

 सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर एसटी रस्त्यावरुन धाऊ लागली आहे. यामुळे बहिणींना जणू भाऊबीजेची भेटच मिळाली आहे. ...

एसटीच्या संपामुळे गमवावा लागला त्या दहा प्रवाशांना आपला जीव - Marathi News | The ten passengers who lost due to ST's injuries to their lives | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटीच्या संपामुळे गमवावा लागला त्या दहा प्रवाशांना आपला जीव

एसटीच्या संपामुळे ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १0 प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात १0 प्रवासी ठार झाले आहेत तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि सात ...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! भाऊबिजेदिवशी प्रवाशांना दिलासा - Marathi News | ST employees' assets finally ended! Four days later on ST road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! भाऊबिजेदिवशी प्रवाशांना दिलासा

सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मिटला. ...

शासनाच्या तिजोरीत एसटीचे आठ हजार कोटी, सर्वाधिक प्रवासी कर महाराष्ट्रात - Marathi News |  In the vicinity of the government, Rs 8000 crores of ST, maximum travel tax in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या तिजोरीत एसटीचे आठ हजार कोटी, सर्वाधिक प्रवासी कर महाराष्ट्रात

शासनाची तिजोरी फुगविण्यात एसटीचा मोठा हातभार राहिला आहे. विविध करांच्या रूपात महामंडळाने मागील १० वर्षांत आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये शासनाला दिले आहेत. ...

कर्मचा-यांवर काही प्रमाणात अन्याय झाला तरी समाजाला वेठीस धरून ते संप पुकारू शकत नाहीत- न्यायालय - Marathi News | Even though there is some injustice done to the employees, they can not call upon the people by resorting to indecision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्मचा-यांवर काही प्रमाणात अन्याय झाला तरी समाजाला वेठीस धरून ते संप पुकारू शकत नाहीत- न्यायालय

सलग चौथ्या दिवशी संप पुकारून सामान्यांना वेठीस धरणा-या एसटीच्या कर्मचा-यांना उच्च न्यायालयानं संप तात्काळ मागे घेण्याचा शुक्रवारी आदेश दिला. ...

एसटी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा, न्यायालयाचे आदेश - Marathi News | Tackle ST employees - illegal, urgent work - Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा, न्यायालयाचे आदेश

एसटी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर असून, त्यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहे. ...

बुलडाण्यात एसटी कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांचा नोंदवला निषेध, कर्मचारी संतप्त - Marathi News | Transport Minister of Buldhana in Buldhana protested by the Minister of Transport and protested, the staff angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाण्यात एसटी कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांचा नोंदवला निषेध, कर्मचारी संतप्त

एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांसह शासनाचा निषेध केला. ...