लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
तब्बल चार दिवसांनी सावंतवाडी बसस्थानक प्रवाशांनी गजबजले - Marathi News | Four days after the Sawantwadi bus station, the passengers started fluttering | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तब्बल चार दिवसांनी सावंतवाडी बसस्थानक प्रवाशांनी गजबजले

आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप शुक्रवारी मध्यरात्री मागे घेतल्याने तब्बल चार दिवसांनी एसटीची लगबग सुरू झाली आहे. ...

एसटी आरक्षणातील निम्मेच पैसे परत, प्रवाशांमध्ये नाराजी, कर्मचा-यांबरोबर वाद - Marathi News | Half of the ST reservation is back, the passengers are angry and angry with the employees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसटी आरक्षणातील निम्मेच पैसे परत, प्रवाशांमध्ये नाराजी, कर्मचा-यांबरोबर वाद

एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत गावाला जाण्यासाठी आरक्षण केलेल्यांना गावाला जाता आले नाही. हे आरक्षण रद्द करण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती; ...

पुढच्यावेळी आम्हाला पाडा, असा सल्ला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलाय, तसे झाले तर ? - Marathi News | Transport Minister Divakar Raote advised that we should take the next time, if that happens? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुढच्यावेळी आम्हाला पाडा, असा सल्ला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलाय, तसे झाले तर ?

एक कार्यकर्ता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवर बोलताना म्हणत आहे, ‘साहेब, एसटीचा प्रश्न कसा सोडवायचा ते तुम्ही पाहा, तुम्ही मंत्री आहात, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, ज्यांच्या परीक्षा बुडाल्या त्यांचे काय’ तो कार्यकर्ता शांतपणे बोलत आहे. ...

संपाचा परिणाम : सांगली आगारास पावणेतीन कोटींचा फटका - Marathi News | I'm being demoted! Cyrus Mistry had sent an SMS to the wife of the action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपाचा परिणाम : सांगली आगारास पावणेतीन कोटींचा फटका

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी ऐन दिवाळीत सुरू केलेला संप मागे घेतल्याने शनिवारी सकाळपासून एसटीची चाके पुन्हा फिरू लागली. ...

एसटी कर्मचा-यांना 'अच्छे दिन' येणार? सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार? - Marathi News | Will ST employees get salary increments of six thousand rupees? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचा-यांना 'अच्छे दिन' येणार? सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एसटी कर्मचा-यांचा संप मिटला असला तरी, त्यांच्या वेतनाचा मुद्दा गंभीर आहे. एसटी कर्मचा-यांनी त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. ...

भाऊ बीजेच्या दिवशी संपला एसटी संप!, दिवसभरात २४,५१२ फे-या - Marathi News | Brother ends on BJ's day! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊ बीजेच्या दिवशी संपला एसटी संप!, दिवसभरात २४,५१२ फे-या

ऐन दिवाळीत सुरू झालेला एसटी कर्मचा-यांचा संप उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शुक्रवारी म्हणजेच ऐन भाऊबीजेच्या आदल्या रात्री मागे घेण्यात आला. त्यामुळे भाऊबीजेचा सण सर्वांनाच उत्साहात साजरा करता आला. ...

जिल्ह्यात एसटी वाहतूक पूर्ववत, संपकाळात सुमारे दीड कोटींचे आर्थिक नुकसान - Marathi News | Restoration of ST traffic in the district, financial loss of about one crore rupees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात एसटी वाहतूक पूर्ववत, संपकाळात सुमारे दीड कोटींचे आर्थिक नुकसान

एसटी कर्मचारी संघटनेने केलेला संप न्यायलयाने बेकायदा ठरवल्यावर अखेर तो मागे घ्यावा लागला आहे. परिणामी, शनिवारी रायगड जिल्ह्यातील आठही एसटी आगारांतून एसटी बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. ...

पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान - Marathi News | 'Lalpary' ran after five days; Municipal damages Rs. 2.5 million | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान

बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. ...