एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
ऐन दिवाळीत चार दिवस संप पुकारणा-या एसटी कामगारांना ३६ दिवसांच्या पगारावर पाणी सोडावे लागणार आहे. ‘ना काम ना वेतन’ यानुसार संप काळातील प्रत्येक दिवसासाठी ८ दिवसांचे वेतनकपात याप्रमाणे ३६ दिवसांचे वेतन कापण्यात येणार आहे. ...
मुंबई : तुटपुंज्या वेतनावर जगणा-या एसटी कर्मचा-यांसमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. वेतनवाढीसाठी पुकारण्यात आलेल्या संपाबाबत एसटी महामंडळाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...
एस. टी. संघटनांनी मागे घेतलेल्या संपानंतर पुन्हा एकदा एस.टी.वर विश्वास दाखवित परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापूर विभागास फक्त दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ...
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत संप पुकारला आणि दिवाळी संपण्याच्या पूर्वसंध्येला संप मागेही घेतला. दिवाळीत शेवटचे दोनच दिवस प्रवाशांच्या गर्दीचा फायदा मिळाल्याने सुमारे २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. संप नसता तर हा आकडा आणख ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार आज राज्य शासनामार्फत उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली. ...