लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
नाशिकला आणखी चार ‘शिवशाही’प्रवाशांच्या सेवेसाठी : पुणे, मुंबईचा प्रवास झाला आरामदायी - Marathi News | Four more 'Shivshahi' passengers to Nashik: Pune, Mumbai traveled comfortably | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला आणखी चार ‘शिवशाही’प्रवाशांच्या सेवेसाठी : पुणे, मुंबईचा प्रवास झाला आरामदायी

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाºया एसटी महामंडळाच्या नाशिक आगाराच्या ताफ्यात आणखी चार शिवशाही बसेस दाखल झाल्या ...

घिवंडा-खोरीपाडा एसटी ६ महिने बंद, नागरिक, विद्यार्थी व रुग्णांचे हाल - Marathi News | Ghivanda-Khoripada ST stopped for 6 months, citizens, students and patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घिवंडा-खोरीपाडा एसटी ६ महिने बंद, नागरिक, विद्यार्थी व रुग्णांचे हाल

जव्हार : तालुक्यातील घिवंडा ते खोरीपाडा रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे गत सहा महिन्यांपासून एसटीने या भागाकडे पाठ फिरवली आहे. ...

जानेवारीत ठरणार एसटी कामगारांच्या आंदोलनाची दिशा! - Marathi News |  The direction of the movement of ST workers in January! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जानेवारीत ठरणार एसटी कामगारांच्या आंदोलनाची दिशा!

अकोला : महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेने १० जानेवारीनंतर एसटी कामगार आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे इतर संघटना संभ्रमात सापडल्या आहेत. ...

एसटी महामंडळाच्या कॉल सेंटरचे उद्घाटन, टोल फ्री क्रमांक १८०० २२ १२५० - Marathi News | Inauguration of ST Mahamandal's Call Center, Toll Free Number 1800 22 1250 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाच्या कॉल सेंटरचे उद्घाटन, टोल फ्री क्रमांक १८०० २२ १२५०

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित टोल फ्री कॉल सेंटर सुविधा दिमाखात सुरू झाली. ...

एसटी कर्मचा-यांना दिलासा, वेतनकपातीची टांगती तलवार मागे - Marathi News |  Relief to the ST employees, paycheck money back | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचा-यांना दिलासा, वेतनकपातीची टांगती तलवार मागे

एसटी संप प्रकरणी राज्यातील एक लाखांहून अधिक कर्मचा-यांना दिलासा देणारा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे. ...

एसटीची वेतनवाढीसाठी आज ‘रंगीत तालीम’, न्यायालयात अंतरिम वाढीचा अहवाल होणार सादर - Marathi News |  Today, 'Rangit Talim' will be submitted for the increase of ST's salary, report will be submitted to the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीची वेतनवाढीसाठी आज ‘रंगीत तालीम’, न्यायालयात अंतरिम वाढीचा अहवाल होणार सादर

एसटी कर्मचा-यांच्या वेतनप्रकरणी महामंडळ अंतरिम वाढीचा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर करणार आहे. या अहवालात एसटीची आर्थिक स्थिती आणि ...

संपातील कर्मचा-यांचे नाव, पत्ते मागवा! ‘एसटी’चे आदेश : कर्मचा-यांमध्ये संभ्रम - Marathi News |  Call for the names of employees in the strike! 'ST' order: confusion among employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपातील कर्मचा-यांचे नाव, पत्ते मागवा! ‘एसटी’चे आदेश : कर्मचा-यांमध्ये संभ्रम

एसटी संपात सहभागी झालेल्या अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांचे नाव, पद आणि पत्रव्यवहाराचा पत्ता मागवा, असे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. ...

एसटी कर्मचारी वेतनप्रकरणी शिळ्या कढीलाच ऊत! - Marathi News | Till the payment of salary, the staff employee salary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचारी वेतनप्रकरणी शिळ्या कढीलाच ऊत!

एसटी महामंडळ वेतनवाढ प्रकरणी उच्चस्तरीय समितीने अन्य राज्यांतील महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. या वेळी अन्य राज्यांतील आर्थिक स्रोत, त्यांचे उत्पन्न आणि खर्च यांच्या ‘फायली’ मागवण्यात आल्या ...