एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
संदीप भालेराव । नाशिक : कोणत्याही आंदोलनात सरकारी वाहन म्हणून महामंडळाच्या बसला लक्ष्य करण्याची मानसिकता बळावल्याने बसेस आंदोलनकर्त्यांच्या असंतोषाला बळी पडतात. वर्षानुवर्षे अनेक प्रकारच्या आंदोलनांत याच मानसिकतेमुळे बसेसचे नुकसान होत आहे. मात्र सरका ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅण्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाºयांची पद ...
नाशिक : शहर बससेवेबाबतचे स्टेअरिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती घेत विविध पर्यायांचे मार्ग दाखविल्यानंतर बससेवा ताब्यात घेण्याविषयी महापालिकेत सत्ताधारी भाजपात ‘लगीनघाई’ सुरू झाली आहे. महापौर रंजना भानसी यांनी क्रिसीलच्या सर्वेक्षण अ ...
दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली. ...
कणकवली : एसटी महामंडळात चालक कम वाहक भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची तयार केलेली यादी सदोष असून ती बदलून योग्य यादी 20 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात यावी. ...
एस.टी. कामगारांच्या वेतनवाढीबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे अपेक्षित वेतनवाढ मिळण्यासाठी कामगार संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर उच्चस्तरीय समितीने समाधानकारक निर्णय ...
मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिका वसईकरांना बससेवा देत नाही. ग्रामीण भागातील बससेवा पहाटे ३ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत पुन्हा सुरळीत करावी, अन्यथा वसईत उग्र आंदोलन होईल, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आ ...