एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सातारा : एसटी कर्मचाºयांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचा सातारा जिल्तील हजारो प्रवाशांना फटका बसला. एकूण १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी पोलिसांनी का ...
शासनाने केलेली पगारवाढ फसवी असल्याचा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून स्वयंस्फूर्तीने केलेल्या संपामुळे नगर जिल्ह्यात एसटीचे ५० लाखांचे नुकसान झाले. ...
उन्हाळी सुट्टी संपत चालली असल्याने अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवास करता असतानाच पगारवाढी नामंूजर असल्याने कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्याने शुक्रवारी कोल्हापुर विभागीतील अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी व ...
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते. ...
भिवंडी : वेतनवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक अघोषित संप पुकारल्याने शहरातील प्रवासी नागरिक व नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.भिवंडी आगारातील काही कर्मचा-यांनी संपाला पाठिंबा न दिल्याने उद््भवलेला वाद निजामपूर पोलीस ठाण्यात गेल ...
महाराष्ट्रातील एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून (8 जून) पुकारलेल्या संपाचा मोठा फटका गोमंतकीयांनाही बसला आहे. गोव्याहून सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळातर्फे रोज पाठवल्या जाणा-या 34 बसगाड्या आज महाराष्ट्रात पाठवल्या गेल्या नाहीत. ...