एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला शनिवारी (दि.९) दुसऱ्या दिवशीही तिरोड्यात चांगला तर गोंदिया आगारात थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ...
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. ...
पगारवाढ अमान्य असल्याने एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी वडापला अधिकृत पर्याय दिला आहे. बसस्थानकांबाहेर परिसरात काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवाश ...
सातारा येथील आगारातील दोन चालक व दोन वाहक यांचे केलेले निलंबन विभाग नियंत्रक सातारा यांनी रद्द केले आहे. कामावर हजर न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ...