लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
एसटीला १४ लाखांचा फटका - Marathi News | Strike loss 14 lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एसटीला १४ लाखांचा फटका

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी दुस-या दिवशीही प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील चार आगारांमधील ३६३ पैकी २५७ फे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. ...

एस.टी.ची वाहतूक सुरळीत - संप मागे : कोल्हापूर कर्मचाऱ्यांचा जल्लोष - Marathi News |  ST transport goes smoothly: Shutdown of Kolhapur employees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी.ची वाहतूक सुरळीत - संप मागे : कोल्हापूर कर्मचाऱ्यांचा जल्लोष

एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. ...

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीच्या ४४२ फेऱ्या रद्द - Marathi News | Due to employees' strike, ST 442 rounds canceled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीच्या ४४२ फेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून अघोषित संप पुकारला आहे. या संपामुळे चंद्रपूर विभागातील वरोरा, चंद्रपूर, राजुरा व चिमूर या चार एसटी आगाराच्या तब्बल ४४२ बसफेºया रद्द झाल्या. त्यामुळे परिवहन ...

इगतपुरी आगारात वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद - Marathi News | Employees' racket closure for the wage increase in Igatpuri Depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी आगारात वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद

घोटी : राज्यभरात एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसºया दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाºयांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे. ...

कळवण बसस्थानकात शुकशुकाट - Marathi News | Shravkukkat at Kalvan bus station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण बसस्थानकात शुकशुकाट

कळवण : प्रलंबित व विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार व कर्मचारी संघटनानी संप पुकारल्याने कळवण आगारातील कामगार संघटना संपात सहभागी झाल्याने आज दुसºया दिवशीदेखील आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने एसटी कर्मचारी संपाचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. ख ...

एसटीचा संप कायम - Marathi News | ST's exposure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीचा संप कायम

नाशिक : सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ मिळावी व अन्य विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली आहे. शनिवारीही संप कायम राहिल्याने बससेवा खंडित होऊन शेकडो प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी पा ...

२४ तासात सात लाखांचा फटका - Marathi News | Seven lakhs shock in 24 hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२४ तासात सात लाखांचा फटका

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन करारासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याने शनिवारी दुसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच होते. ...

नागपुरात संपामुळे प्रवाशांचा खासगी बसने प्रवास - Marathi News | Passengers' private bus journey due to a strike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात संपामुळे प्रवाशांचा खासगी बसने प्रवास

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे. ...