लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी निकाल २०१८

दहावी निकाल २०१८

Ssc results 2018, Latest Marathi News

उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ नाही - Marathi News | Wings do not have the strength to take a high fly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ नाही

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणायचे, मोठी स्वप्न पहा. त्यातून भरारी घेण्याची शक्ती मिळते. त्यांच्या आदर्शातून तिने आयुष्यात मोठे होण्याची स्वप्ने पाहिली अन् करिअरची पहिली पायरी मानण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यशदेखील मिळविले. ...

सांगली : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, हरिपुरातील घटना : गळफास घेतला - Marathi News | Sangli: Student's suicide due to low quality, incidents of Haripura: got slapped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, हरिपुरातील घटना : गळफास घेतला

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, पण कमी गुण मिळाल्याने हरिपूर (ता. मिरज) येथील साहिल उदय कोलवेकर (वय १५) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे. ...

कोल्हापूर : बालगृहातील ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश - Marathi News | Kolhapur: 54 students of the Baagrita bagged the Class X examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बालगृहातील ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

कोल्हापूर जिल्ह्यातील बालगृह संस्थांमध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत. ...

दहावीच्या परीक्षेत १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण! राज्याचा निकाल ८९.४१ टक्के - Marathi News |  125 students get 100 percent marks in SSC examination The result of the state is 9.44 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या परीक्षेत १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण! राज्याचा निकाल ८९.४१ टक्के

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ पद्धतीने राज्यातील १२५ विद्यार्थांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत. ...

विभागीय निकालातही ‘पुणेच’, जिल्ह्याचा निकाल ९२.९९ टक्के - Marathi News |  Divisional results also resulted in 'Punechal', 92.99 percent of the district results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विभागीय निकालातही ‘पुणेच’, जिल्ह्याचा निकाल ९२.९९ टक्के

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत मार्च २०१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ...

उद्योगनगरीत मुलीच हुश्शार! शहराचा निकाल ९४.३३ टक्के, शतकवीर शाळांमध्ये वाढ - Marathi News |  Girl in the industry! The city's result was 9.33 percent, the increase in cent percent year-to-year schools | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत मुलीच हुश्शार! शहराचा निकाल ९४.३३ टक्के, शतकवीर शाळांमध्ये वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, हवेली, मावळ व मुळशीतही मुलींनी बाजी मारली आहे. पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.३३ टक्के इतका लागला आहे. ...

महापालिकेचे अठरा विद्यार्थी होणार लखपती - Marathi News |  Lakhpatpur will be the student of eighteen students of the municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेचे अठरा विद्यार्थी होणार लखपती

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ...

शंभरनंबरी ‘सोनं’; डोंबिवलीच्या श्रुतिका, रिद्धी यांना १०० टक्के गुण - Marathi News |  Hundred times 'gold'; Dombivali's Shrutiika, Riddhi 100% marks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शंभरनंबरी ‘सोनं’; डोंबिवलीच्या श्रुतिका, रिद्धी यांना १०० टक्के गुण

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत शहरातील मुलींनी शंभरनंबरी यश मिळवले आहे. चंद्रकांत पाटकर विद्यालयातील श्रुतिका महाजन आणि टिळकनगर शाळेतील रिद्धी करकरे या दोघींनी १०० टक्के गुण मिळवले. ...