लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी निकाल २०१८

दहावी निकाल २०१८, मराठी बातम्या

Ssc results 2018, Latest Marathi News

परिस्थितीवर मात करत मिळवले यश - Marathi News | SSC Achievement News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिस्थितीवर मात करत मिळवले यश

विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरात शिक्षण घेणाऱ्या सुषमा विठ्ठल काशीकर या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. ...

थेंबे थेंबे तळे साचे - Marathi News | SSC Result Analysis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थेंबे थेंबे तळे साचे

दहावीच्या निकालाने यंदाही गुणांचा पाऊस पाडत अनेक विक्रमांना गवसणी घातली असली, तरी मराठी शाळा आणि महापालिकांच्या शाळांच्या गुणवत्तेत झालेल्या सुधारणेमुळे हा निकाल त्यांच्यासाठी सुखद आहे़ मराठी माध्यमिक शाळांनी गेल्या वर्षीपेक्षा आपला निकाल उंचावला आहे ...

काजल लवटे लाखाची मानकरी, परिस्थितीवर मात करून मिळविले ९५ टक्के गुण - Marathi News | Kajal Lavte achieved 95% marks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काजल लवटे लाखाची मानकरी, परिस्थितीवर मात करून मिळविले ९५ टक्के गुण

इच्छा असली की, सर्व काही साध्य होते, ही म्हण खरी करून दाखविली पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी काजल लवटे हिने. बिकट परिस्थितीवर मात करीत तिने यश संपादन केले. ...

मायलेकाची यशाला गवसणी - Marathi News | SSC Result News pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मायलेकाची यशाला गवसणी

एकीकडे अभ्यास कर म्हणून आई-वडील मुलांच्या कानीकपाळी ओरडत असल्याचे चित्र दिसते. दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांचे पालक आनंद साजरा करतानाही दिसतात. मात्र, कळसच्या शिंदे आणि बारामतीमधील जळोची येथील गोसावी कुटुंबांनी दहावीच्या परीक ...

गुणांची ‘बरसात’ - Marathi News | SSC Result News | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुणांची ‘बरसात’

दहावीचा निकाल लागलाय. गुणांची अक्षरश: बरसात झालीय. आता एक-दोन दिवसात ‘कट आॅफ’चा खेळ सुरू होईल. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची जीवघेणी धडपड आणि मनाजोग्या कॉलेजात प्रवेश मिळाला नाही तर नैराश्य. ...

पन्नाशी गाठणारा अग्निशमन जवान दहावीत उत्तीर्ण - Marathi News |  Fifty-five-year-old fire brigade Jawan passes SSC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पन्नाशी गाठणारा अग्निशमन जवान दहावीत उत्तीर्ण

शिक्षणाची ओढ माणसाला स्वस्थ बसू देत नाही व त्याची स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय चैनही पडत नाही हेच खरे. आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षणापासून वंचित राहणारे व वयाचा आलेख वाढत जाणाऱ्या परंतु; जिद्द मनात बाळगून त्याचा शेवट करणारे कमीच. ...

६२ सुवर्णपदके विजेती पृथ्वी दहावीतही १०० टक्के सक्सेस! - Marathi News | 62 gold medalists win 100% of the World Tenth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६२ सुवर्णपदके विजेती पृथ्वी दहावीतही १०० टक्के सक्सेस!

म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. ...

फ्री मेथॉडीस्टची स्रेहल सर्वाधिक ९९.६० टक्के गुणांसह अव्वल - Marathi News | Free Methodist's Sealhal tops with 99.60 percent marks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फ्री मेथॉडीस्टची स्रेहल सर्वाधिक ९९.६० टक्के गुणांसह अव्वल

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत येथील स्नेहल मनोज घाडगे हिने ९९.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. येथील फ्री मेथॉडिस्ट स्कूलमधून स्नेहलने दहावीची परीक्षा दिली होती. तिला ५०० पैकी ४८८ गुण मिळाले आहेत. ...