शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : SSC Result 2025: राज्यात इंग्रजी माध्यमाचा टक्का ९८.४४; मराठी ९२.८५ टक्के अन् हिंदी ९० टक्के

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९२.८३ टक्के; शेकडो शाळांनी जपली १०० टक्क्यांची परंपरा कायम

नाशिक : दहावीच्या निकालात नाशिकची टक्केवारी घसरली; विभागात प्रथम, मात्र राज्यात पाचव्या क्रमांकावर

पुणे : SSC Result 2025: राज्यात ७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के; २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी, २८५ जणांना ३५ टक्के

पुणे : SSC Result 2025: राज्याच्या एकूण निकालात १.७१ टक्क्याने घट; मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का ३.८३ अधिक

पुणे : SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल

पुणे : दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 

महाराष्ट्र : SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

पुणे : FYJC Admission: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यातील काेणतेही कॉलेज घरबसल्या निवडता येणार

जरा हटके : परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...