शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल

मुंबई : जिंकलंस पोरी; उत्तीर्ण मुली ९६.१४ टक्के, मुले ९२.३१ टक्के, लेकी ३.८३ टक्क्यांनी आघाडीवर

पुणे : दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी

पुणे : वयाच्या मर्यादा झुगारून, परिस्थितीशी झगडत २५ वर्षांनंतर दहावीची परीक्षा; सीमा यांच्या मेहनतीला यश

पुणे : कर्जाचा डोंगर; वडिलांनी जीवनप्रवास अर्ध्यात संपवला, मुलींनी हार न मानता दहावीत मिळवले घवघवीत यश

पुणे : SSC Result 2025: राज्यात काॅपी प्रकरणी ३७ केंद्र दाेषी; नऊ विभागात मिळून ९३ घटनांची नाेंद

फिल्मी : बॉलिवूड सुंदरींनी दहावीत किती गुण मिळवले माहितेय? अनुष्का शर्माला पडले होते 'इतके' टक्के!

पुणे : SSC Result 2025: बारामतीत ८१ पैकी ४० शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा ९७.६० टक्के निकाल

पुणे : दहा बाय दहाचे घर; वडील टेम्पो चालक, आई करते मोलमजुरी, कष्टाची जाणीव ठेवत मुलीने मिळवले ९५ टक्के