दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच भारी ठरल्या. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.५६ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा १७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या असून जिल् ...
दहावीच्या परीक्षेत येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे आणि प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया समान ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत. जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला असून गतवर्षीपेक्षा २०.६५ ...
प्रतीक्षा प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाली; पण ही श्रेणी तिला सहजासहजी मिळाली नाही. शिक्षणासाठी तिनं काळी माती कालवली. कधी-कधी चिखलात नखशिखांत ती भरली. ...
घरची परिस्थिती बेताची. आई वडिल दोघे पदवीधर. दोघांना प्रविणा व अनुजा नावाच्या दोन मुली. वडील आॅटोचालक व आई मोलमजुरी करून कुटुंबाचा डोलारा सांभळते. परिस्थितीवर मात करून आॅटोचालकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत निकालात उत्तुंग भरारी घेतली. ...