शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

सांगली : SSC Result 2025: सांगली जिल्ह्याचा निकाल ९६.०९ टक्के, कोल्हापूर विभागात तिसरा क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागाची बारावीनंतर दहावीतही घसरण; राज्यात सातव्या स्थानी

छत्रपती संभाजीनगर : जुळ्या भावांनी गुणही मिळवले ‘जुळे’च! छत्रपती संभाजीनगरातील पोलिसपुत्रांची दहावीत झेप

कोल्हापूर : Kolhapur: जुळ्या बहिणीचे लख्ख यश; आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण

पुणे : जिद्दीला सलाम! कचरा वेचून प्रियंका कांबळे झाल्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण… 

फिल्मी : 'फॉरेनची पाटलीण' अभिनेत्याचा मुलगा दहावीत टॉपर, मिळाले 'एवढे' टक्के!

पिंपरी -चिंचवड : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

मुंबई : २३ विषयांचा निकाल १०० टक्के; मराठी भाषेचा टक्का यंदा घसरला

ठाणे : ठाणे जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी; निकाल ९५.५७ टक्के

मुंबई : महाविद्यालयांचा 'कट ऑफ' वाढणार; अकरावीच्या सर्व शाखांत प्रवेशासाठी चुरस