लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
दहावी निकालात सातारा विभागात दुसरा!, मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट  - Marathi News | 2nd in Satara division in 10th result!, but compared to last year the result has decreased this year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहावी निकालात सातारा विभागात दुसरा!, मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट 

कॉपीमुक्तीचा फॉर्म्युला सातारा पॅटर्न ...

SSC Result: नांदेड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३९ टक्के; मुलींची उत्तीर्णतेत आघाडी - Marathi News | Nanded district 10th result 90.39 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :SSC Result: नांदेड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३९ टक्के; मुलींची उत्तीर्णतेत आघाडी

या परीक्षेत ३९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाणे ९०.३९ टक्के एवढे आहे. ...

भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के, नागपूर विभागात द्वितीय स्थानी - Marathi News | The result of Bhandara district is 93.66 percent, second position in Nagpur division | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के, नागपूर विभागात द्वितीय स्थानी

दहावीच्या निकालात भंडारा जिल्ह्यातून लाखनी तालुका अव्वल तर पवनी तालुका पिछाडीवर ...

दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय - Marathi News | Gadchiroli's percentage dropped in class 10, still third in the division | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय

लेकींचाच डंका: सहा हजारावर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण  ...

अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्के - Marathi News | 10th result of Amravati division is 93.22 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्के

वाशिम अव्वल तर यवतमाळ माघारले; १ लाख ५६ हजार ५७३ पैकी १ लाख ४५ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण ...

SSC Result: लातूर पॅटर्नचा दबदबा; राज्यात १०० टक्क्यांचे १५१ विद्यार्थी, पैकी १०८ लातूर विभागाचे - Marathi News | SSC Result: Latur pattern dominates again; 151 students of 100 per cent in the state, out of which 108 are from Latur division | Latest latur News at Lokmat.com

लातुर :SSC Result: लातूर पॅटर्नचा दबदबा; राज्यात १०० टक्क्यांचे १५१ विद्यार्थी, पैकी १०८ लातूर विभागाचे

विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल ९४.८८ टक्के लागला असून, यंदाही लातूर जिल्हा अव्वल स्थानावर राहीला आहे. ...

SSC Result 2023: पिंपरी-चिंचवडमध्येही मुलींची बाजी; शहराचा निकाल ९५.६० टक्के - Marathi News | Girls win in Pimpri Chinchwad too The ssc result of the city is 95.60 percent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :SSC Result 2023: पिंपरी-चिंचवडमध्येही मुलींची बाजी; शहराचा निकाल ९५.६० टक्के

शहरातील तब्बल ११८ शाळांनी निकालाची शंभरी गाठली ...

पश्चिम वऱ्हाडात दहावीच्या निकालात पुन्हा वाशिमची बाजी; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी; विभागाचा निकाल ९३.२२ टक्के  - Marathi News | Washim first in the 10th result in Western side Buldhana District second place; The result of the amravati region is 93.22 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पश्चिम वऱ्हाडात दहावीच्या निकालात पुन्हा वाशिमची बाजी; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी; विभागाचा निकाल ९३.२२ टक्के 

अमरावती विभागाचा ९३.२२ टक्के निकाल ...