महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
दहावीचा निकाल, मराठी बातम्या FOLLOW Ssc result, Latest Marathi News दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
मुंबई विभागातून परीक्षेला एकूण तीन लाख ३५ हजार ५९९ विद्यार्थी बसले. त्यापैकी तीन लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी आज संपणार, १९ मेपासून सुरू होणार दुसरा टप्पा, विद्यार्थ्यांना लॉगीन करण्याची मुभा ...
आयुब मुल्ला खोची : प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या आई - वडिलांच्या अपेक्षा दहावीत ९६.२० टक्के गुण मिळवून लाटवडे येथील ... ...
बावन्नकशी सोन्याने निकालाची परंपरा कायम ठेवून लातूरचा लौकिक वाढविला आहे. ...
दहावी पास व्हायचंच म्हणून हट्टाने लेकीसोबत परीक्षेला बसलेल्या एका आईच्या जिद्दीची गोष्ट! ...
कोल्हापूर : राजारामपुरी डेपोतील वृत्तपत्र विक्रेते संदीप टोपकर (उंचगाव) यांची कन्या समृद्धी टोपकर हिने दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण ... ...
वीटभट्टीवर आईसोबत काम; मोठ्या भावाच्या प्रेरणेने दिली होती परीक्षा ...
दिवसभर ड्युटी करून आलेल्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले ...