CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दहावीचा निकाल, मराठी बातम्या FOLLOW Ssc result, Latest Marathi News दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
दोघीही रंगरुपाने हुबेहूब असून, अभ्यासातही सारख्याच हुशार आहेत. ...
राज्यात एकूण २२ हजार ९२१ शाळांपैकी १२ हजार २१० माध्यमिक शाळांचा निकाल शतप्रतिशत लागला आहे ...
Nagpur News मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा दहावी परीक्षेचा निकाल यंदा २.६२ टक्क्यांनी घटला असला तरी राज्यातील स्थान सुधारले आहे. ...
आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत तिने हे यश संपादन केले ...
दहावीची असो की बारावीची परीक्षा असो, मुली मुलांपेक्षा पुढे असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. ...
बापाने बाजी मारली ४६ टक्के मिळवून पासही झाला. पण, मुलगा मात्र दाेन विषयात नापास ...
मनीषा राणे यांनी १९९३ साली ८ वी ची परीक्षा दिली. त्यानंतर मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण थांबले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.३ टक्के ...